यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढू शकते, बाजार भाव कसे राहणार? तज्ज्ञांचा अंदाज सांगतो की….
Soybean Rate 2024 : यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढणार असा अंदाज नुकताच समोर आला आहे. यामुळे यावर्षी बाजारात सोयाबीनला काय दर मिळणार हा मोठा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट असतानाही बाजारात मालाला अपेक्षित भाव मिळाला नव्हता. त्यामुळे जर यंदा वर्तवलेल्या अंदाजानुसार सोयाबीनचे उत्पादन वाढले तर बाजार भाव कसे राहणार? हे … Read more