शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! भारत सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे सोयाबीन दरात येणार तेजी, वाचा तज्ञांच मत

Soyabean Rate Will Increase

Soybean News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकावर सर्वाधिक मदार असल्याचे चित्र आहे. याची लागवड आपल्या राज्यात सर्वाधिक आहे. मात्र या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान आज देखील देशांतर्गत सोयाबीन बाजार दबावात पाहायला मिळाला. दरात शंभर ते दोनशे रुपयांची घसरण आज नमूद करण्यात आली आहे. … Read more