अरं कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ! कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Agriculture News : भारत हा कृषीप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित. या शेतीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा. हे बोलायला किती सुरेख वाटतं. मात्र कृषीप्रधान देशात बळीराजा संकटात सापडला असून त्याच्यावर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढावत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, आत्महत्याची समोर येणारी आकडेवारी काळजाची धडधड वाढवणारी आहे. आता तर कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकरी … Read more