BOB Scheme: या बँकेने आणली नवीन ठेव योजना! 31 डिसेंबरपर्यंत पैसे जमा केल्यावर मिळणार अधिक व्याज………
BOB Scheme: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने ग्राहकांसाठी नवीन ठेव योजना आणली आहे. 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी ‘बडोदा तिरंगा ठेव योजना (Baroda Tricolor Deposit Scheme)’ या नावाने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेत ग्राहकांना स्पेशल डोमेस्टिक रिटेल टर्म डिपॉझिट (Special Domestic Retail Term Deposit) अंतर्गत जमा … Read more