पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ शहरादरम्यान सुरू झाली स्पेशल सुपरफास्ट ट्रेन; पहा कसं आहे वेळापत्रक? कुठं आहेत थांबे?
Pune Railway News : उन्हाळी सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विद्यार्थी, नोकरदारवर्ग आता सुट्ट्यांमुळे गावाकडे जात आहेत. यामुळे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या मार्गावर विशेष ट्रेन्स सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना सोयीचे होत आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवता येत असून गर्दी असूनही प्रवाशांना वेळेत आपला … Read more