SBI Recruitment 2022 : तरुणांना SBI मध्ये नोकरी करण्याची संधी, एकाच वेळी तीन भरतीसाठी अधिसूचना जारी; पहा डिटेल
SBI Recruitment 2022 : SBI मध्ये एकाच वेळी तीन भरतीसाठी अधिसूचना जारी (Notification issued) करण्यात आली आहे. या तीन प्रकारच्या स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer) भरतीसाठी अर्ज (application) करण्याची प्रक्रिया 31 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date) 20 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक उमेदवार www.sbi.co.in/careers ला भेट देऊन अर्ज करू शकतात. एकूण 700 … Read more