Snake Interesting Facts: साप किती वेळ झोपतात? सापांचे रक्त कसे असते? वाचा सांपाबद्दल न माहीत असलेले सत्य

snake intresting facts

Snake Interesting Facts:- साप म्हटले म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहतो. नुसता डोळ्यांना साप जरी आपल्याला दिसून आला तरी आपण सैरावैरा धावायला लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर सापाबद्दलची भीती आपल्या मनामध्ये असते. परंतु जर आपण सापांच्या बाबतीत पाहिले तर सापांच्या एकूण प्रजातींपैकी बहुसंख्य साप हे बिनविषारी आहेत. भारतामध्ये चार प्रकारचे साप हे विषारी म्हणून ओळखले … Read more

Snake Bite Death: 6 हजार सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या ‘या’ डॉक्टर दांपत्याने सांगितले साप चावल्याने मृत्यू होण्याचे कारण! वाचा डिटेल्स

snake bite

Snake Bite Death:- सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून भारतामध्ये दरवर्षी जर साप चावल्यामुळे मृत्यूमुखी होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण पाहिले तर ते साठ हजार पेक्षा देखील जास्त आहे. साधारणपणे साप चावल्याच्या घटना या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोकांचे शेतीशी निगडित कामे असल्यामुळे त्यांना शेतात जायला लागते. बऱ्याचदा रात्री-बेरात्री देखील पिकांना पाणी देण्यासाठी … Read more

तुम्हाला माहिती आहे का? साप माणसाला का आणि केव्हा चावतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

snake bite

भारतामध्ये दरवर्षी सर्पदंशाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते व याचे प्रमाण प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही हजारो किंवा लाखो लोकांना दरवर्षी सर्पदंशाने जीव गमवावा लागतो. जास्त करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना जास्त प्रमाणात दिसून येतात. सापांविषयी जर आपण माहिती घेतली तर सापांच्या जेवढ्या प्रजाती आहेत त्यापैकी खूप बोटावर मोजण्या इतक्या … Read more

Snake Information: नाग नागिणीच्या जोड्यामधील एकाला मारले तर नाग नागिन बदला घेते का? काय आहे सत्य? वाचा माहिती

snake information

Snake Information:- समाजामध्ये बऱ्याच गोष्टींविषयी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा गैरसमज असतात. असे तथ्य किंवा अंधश्रद्धा किंवा गैरसमज  हे पूर्वापार चालत आलेले असतात व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते जात असतात. असे गैरसमज माणसाच्या मनामध्ये इतके घट्ट होतात की माणूस त्या गोष्टींवर खूप विश्वास ठेवायला लागतो. हीच बाब अंधश्रद्धेच्या बाबतीत बऱ्याचदा दिसून येते. अंधश्रद्धा ही समाजाला … Read more