Exynos 2100 चिपसेट आणि Android 12 सह Samsung Galaxy S21 FE Geekbench वर दिसला

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2021 :- सॅमसंगचा आगामी Galaxy S21 FE स्मार्टफोन लॉन्च होण्यासाठी काही वेळ बाकी आहे. हा सॅमसंग फोन लाँचच्या आधी अपडेटेड स्पेसिफिकेशन्ससह Geekbench वर दिसला आहे. या स्मार्टफोनबद्दल सॅमसंगची बातमी आहे की, हा 4 जानेवारीला Galaxy S22 सीरीजसोबत CES 2022 दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो.( Samsung Galaxy S21 FE) यापूर्वी अफवा … Read more

Pure EV EPluto 7G इलेक्ट्रिक स्कूटर 120KM रेंज आणि 60KMPH टॉप स्पीडसह लॉन्च, किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2021 :- PureEV EPluto 7G इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात एकाच प्रकारात आणि सहा वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे.(Pure EV EPluto 7G electric scooter ) PureEV EPluto 7G स्कूटरची मोटर 1500W पर्यंत पॉवर जनरेट करते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क आणि रियर … Read more

खिशातच झाला OnePlus च्या स्मार्टफोनचा स्फोट ! तरुणाची झालेली अवस्था पाहून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- OnePlus Nord 2 मुळे झालेला हा अपघात सुहित शर्मा नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने इंटरनेटवर पोस्ट केला आहे. सुहितने त्याच्या ट्विटमध्ये संपूर्ण तपशील सांगितलेला नाही, परंतु शेअर केलेल्या फोटोंवरून केवळ या प्रकरणाची माहिती मिळते त्याचबरोबर अपघाताच्या तीव्रतेचाही अंदाज लावला जाऊ शकतो.(OnePlus Nord 2 smartphone Blast) ट्विटर वापरकर्त्याने वनप्लस कंपनीला कडक … Read more