महाराष्ट्राच्या पोरांचा नाद नाही करायचा! पट्ठ्याने मसाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गावातच मार्केट उभारल, अन पट्ठ्याच नाव भी गाजलं

successful farmer

Successful Farmer : मसाला शेती (Spice farming) करणाऱ्या शेतकर्‍यांना (Farmer) अनेकदा त्यांच्या मालाला योग्य भाव न मिळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे मसाला वर्गीय पिकांच्या विक्रीसाठी दुर्गम ग्रामीण भागात आज देखील बाजारपेठेची (Market) उपलब्धता नगण्य आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या खऱ्या किमतीशी तडजोड करावी लागते. अनेक राज्यांमध्ये कृषी (Agriculture) उत्पादनांच्या बाजारपेठेचाही अभाव आहे. … Read more