Vegetable Farming : भाजीपाला शेतीचा बेत आखलाय नव्ह…! मग हिवाळ्यात ‘या’ भाजीपाला पिकाची अशा पद्धतीने लागवड करा, 3 महिन्यातचं 3 लाख कमवा

vegetable farming

Vegetable Farming : मित्रांनो आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या भाजीपालामध्ये औषधी गुणधर्म अधिक असल्याने डॉक्टर देखील याच्या सेवनाचा सल्ला देत असतात. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. पालक ही देखील अशीच एक भाजी आहे. पालक आरोग्याला तर फायदेशीर आहेच शिवाय याची लागवड शेतकऱ्यांना देखील अधिक … Read more