संत शेख महंमद देवस्थानचे इस्लामीकरण होऊ देणार नाही, अक्षय महाराज भोसले यांचा इशारा

श्रीगोंदा – संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा श्रीगोंदा येथे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या मंदिराला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते, परंतु काही जण याला दर्गा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात शिवसेना (शिंदे गट) अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी कठोर शब्दांत इशारा देत सांगितले की, या … Read more