पुण्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांसाठी कौतुकास्पद संशोधन! शेवाळपासून तयार केले डिझेल; शेतकऱ्यांचा होणार असा फायदा

pune news

Pune News : सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात डिझेलची आयात केली जात असल्याने देशातून मोठ्या प्रमाणात पैसा हा बाहेर जातो. यामुळे निश्चितच अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम होतो. यासोबतच डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने डिझेलचलीत वाहनांसाठी इंधनावर होणारा खर्च देखील वाढला आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका … Read more