TVS Raider 125 : Splendor-Pulsar ला टक्कर देण्यासाठी आज लॉन्च होणार TVS ची स्वस्त बाईक; जाणून घ्या दमदार फीचर्स
TVS Raider 125 : TVS कंपनी आपल्या 125cc स्पोर्टी कम्युटर बाइक TVS Raider 125 चा एक नवीन प्रकार बाजारात (Market) आणत आहे. कंपनी आज (19 ऑक्टोबर 2022) या बाइकचे नवीन फीचर-लोड केलेले कनेक्टेड प्रकार लॉन्च (Launch) करणार आहे. विशेष बाब म्हणजे हे कंपनीच्या MOTOVERSE प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केले जाईल. कनेक्टेड रायडर 125 हे काही प्रथम श्रेणी … Read more