Railway Recruitment 2022 : रेल्वेमध्ये स्तर 2, 3, 4 आणि 5 पदांसाठी भरती, तुमच्याकडे हे कौशल्य असेल तर लवकर करा अर्ज
Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वेमध्ये (Western Railway) स्तर 2, 3, 4 आणि 5 पदांसाठी भरती करण्यात आली आहे. ही भरती क्रीडा कोट्यातून (sports quota) केली जाणार आहे. एकूण 21 पदे रिक्त आहेत. www.rrcwr.com या अधिकृत वेबसाइटवर 5 सप्टेंबर 2022 पासून अर्ज (Application) प्रक्रिया सुरू होईल. 4 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज (Online application) स्वीकारले जातील. या … Read more