Crop Care : अशाप्रकारे करा तणांचा बंदोबस्त आणि वाढवा पिकांचे उत्पादन! वाचा ए टू झेड माहिती

weed control

Crop Care :- पिकांच्या उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यवस्थापनामध्ये आंतरमशागतीला महत्त्व आहे. आंतरमशागतीमध्ये पिकांमध्ये वाढणारे तणांचे नियंत्रण प्रभावीपणे करणे देखील तितकेच गरजेचे असते. जर तणांचे नियंत्रण केले नाही तर हे तण जसे वाढते तसे पिकासोबत स्पर्धा करते. यामध्ये पोषक तत्त्वांसाठी ही स्पर्धा प्रामुख्याने होते व याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर दिसून येतो. … Read more