Success Story : शेतकऱ्याच्या पोराचा नादच खुळा ! नोकरीं गेली तरी पट्ठ्या खचला नाही, ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय सुरु केला, अन गेल्या वर्षी 14 लाखांचा धनी झाला
Success Story : मित्रांनो भारतात कोरोनाच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, केरळच्या कुन्नूर जिल्ह्यात राहणारे आयटी प्रोफेशनल ब्रिगीथा कृष्णा देखील अशा लोकांपैकी एक होते, पण नोकरी (Job) गेल्यानंतर तो हातावर हात ठेवून बसू शकला नाही. तो त्याच्या उलीकल (कुन्नूर जिल्ह्यात स्थित) गावात परतला आणि पारंपारिक काजू लागवडीत (Cashew Farming) कुटुंबात सामील झाला. कुन्नूर जिल्ह्यात … Read more