Optical Illusion : दगडांमध्ये लपली आहे खारुताई ! तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना दिसली नाही, पहा तुम्हाला दिसतेय का?
Optical Illusion : तुम्ही अशी अनेक चित्र किंवा फोटो (Photo) पहिले असतील त्यामध्ये तुम्हाला काहीतरी शोधायला सांगितलेले असते. मात्र ते शोधणे इतके कठीण असते की सहजासहजी आतापण ते शोधू शकत नाही. कारण ते चित्र आणि ती वस्तू त्यात मिसळून गेलेले असते. ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या … Read more