नागवडे यांची पुन्हा पलटी ! दिवंगत बापूंची शिकवण आणि पक्षनिष्ठा विसरत पुन्हा पक्ष बदल…….

Shrigonda News

Shrigonda News : निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले दिसते. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात तेव्हापासून इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या जागेवर महायुतीकडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा राहणार आहे. बीजेपी या जागेवर पाचपुते कुटुंबाला पुन्हा संधी … Read more