Desi Poultry Farming And Breeds: कुक्कुटपालनासाठी ‘या’ 3 देशी कोंबड्या निवडा, मिळेल दुप्पट नफा

Desi Poultry Farming And Breeds Select 'These' 3 Desi Chickens For Poultry

Desi Poultry Farming And Breeds:  भारत (India) हा कुक्कुटपालनात (poultry farming) जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. भारत अंडी (egg) उत्पादनात चीन (China) आणि अमेरिकेनंतर (US) तिसऱ्या क्रमांकावर आहे तर मांस उत्पादनात (meat production) पाचव्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून देशी कुक्कुटपालन केले जाते. कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे की शेतकरी (farmers) लहान प्रमाणात म्हणजे 10 … Read more