SSC CGL Recruitment 2022 Notification : मोठी संधी..! SSC कडून 20,000 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी; एका क्लीकवर पहा सर्वकाही

SSC CGL Recruitment 2022 Notification : जर तुम्ही नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी (A great opportunity) आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) अखेरीस भारतातील विविध केंद्र सरकारच्या (Central Govt) विभागांतर्गत सुमारे 20000 रिक्त पदे (Post) भरण्यासाठी अधिसूचना जारी (Notification issue) केली आहे. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की 08 ऑक्टोबर 2022 नंतर एकत्रित … Read more