Success Story: शेतकऱ्याच्या पोराचा नांद नाही करायचा…! 10वी च्या परीक्षेत शेतकरी पुत्राने मिळवला राज्यात 10वा क्रमांक, वाचा शेतकरीपुत्राची यशोगाथा
Success Story: मनात एखादी गोष्ट मिळवण्याची प्रबळ इच्छा असेल तर ती गोष्ट प्रतिकूल परिस्थितीत देखील साध्य करता येते. मात्र यासाठी आवश्यकता असते ती अपार कष्टाची आणि योग्य नियोजनाची. एखादी गोष्ट करण्याची जिद्द मनात असेल तर मग ती गोष्ट मिळवण्यासाठी वाटेत येणारा कितीही मोठा अडथळा अतिशय छोटा वाटतो. यूपीच्या अभय पटेलने देखील असेच करून दाखवले आहे. … Read more