SSC SI Recruitment 2022 : पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी 4300 जागांवर भरती सुरु, लवकर करा अर्ज
SSC SI Recruitment 2022 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण उपनिरीक्षक (SI) होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (candidates) स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून चांगली बातमी आली आहे. SSC ने सब-इन्स्पेक्टरच्या (Sub-Inspector) 4300 पदांची (posts) भरती केली आहे. इच्छुक उमेदवार उपनिरीक्षक पदासाठी अर्ज (application) करू शकतात. उमेदवार SSC … Read more