Senior Citizen FD : आता कमावता येणार बक्कळ पैसे! ‘या’ बँकेने पुन्हा केली ज्येष्ठ नागरिकांच्या व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
Senior Citizen FD : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही आपल्या ग्राहकांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना आणत असते. ज्याचा मोठा फायदा हा ग्राहकांना होताना दिसत आहे. जर तुम्हीही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 9.6 % पर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर … Read more