Agriculture News : अरे वा! सिंगल सुपर फास्फेट खताचा वापर अशा पद्धतीने केल्यास उत्पादनात होणार वाढ
Agriculture News : पिकांच्या अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) सिंगल सुपर फॉस्फेटच्या (SSP) वापरावर भर द्यावा. त्यामुळे पिकांचे चांगले उत्पादन होण्यास मदत होते. कृषी तज्ज्ञही (Agriculture Scientists) त्याचा वापर करण्याची शिफारस करतात. आता प्रश्न असा पडतो की त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणात करायचा जेणेकरून पिकांच्या उत्तम उत्पादनाबरोबरच जमिनीची खत क्षमताही टिकून राहते. कोणतेही खत (Fertilizer) … Read more