SSY : सुकन्या समृद्धी योजनेत खाते असेल तर जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !
Sukanya Samriddhi Yojana : भारतात अशा अनेक योजना चालवल्या जात आहेत, ज्या विशेषतः मुली, महिला आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. आज आपण मुलींसाठी चालवल्या जाणार्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे सध्या सर्वाधिक व्याजदर ऑफर केला जात आहे. जर तुमच्या घरात मुलीचा जन्म झाला तर तुम्हाला आता तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी करण्याची गरज … Read more