SSY : तुमच्या मुलीचे भविष्य होईल सुरक्षित! त्वरित करा या योजनेत गुंतवणूक; मिळतील अनेक फायदे
SSY : सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत खूपच जागरूक झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलीच्या जन्मानंतर पालकांना तिच्या भविष्याची त्यापेक्षा जास्त मुलीच्या लग्नाची जास्त काळजी असते. त्यामुळे ते लवकरात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. यातून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. परंतु आजच्या वाढत्या महागाईच्या काळात वाढणाऱ्या खर्चामुळं लोकांच्या बचतीवर याचा … Read more