10 वी व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना एसटी महामंडळात नोकरीची मोठी संधी! ‘या’ ठिकाणी करा अर्ज
विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता आता अनेक शासकीय विभागाअंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आले आहेत व यासोबतच विविध बँक तसेच पोस्ट ऑफिस, रेल्वे विभागाच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा करून घेण्याचा हा कालावधी असून अगदी दहावी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांना आता नोकरीच्या सुवर्णसंधी आहेत. अगदी … Read more