एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! 1 जुलै 2025 पासून ‘या’ प्रवाशांना मिळणार तिकीट दरात 15% सवलत

ST News

ST News : महाराष्ट्रातील लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आजपासून एका विशेष योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाच्या काही प्रवाशांना तिकीट दरात तब्बल पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण एसटी महामंडळाची ही योजना नेमकी काय आहे, कोणत्या प्रवाशांना … Read more

ST News : महाराष्ट्र एसटी बसेसना पूर्णत: टोलमुक्त करण्याची मागणी

ST News

ST News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यात नुकतीच टोलसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत खाजगी वाहनांच्या टोल मुक्तीबाबत विस्तृत चर्चा होत काही निर्णयांवर सकारात्मक चर्चा झाली. मात्र, दुसऱ्या बाजूला राज्याच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा असलेल्या व राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब प्रवासी जनतेचे एकमेव साधन असलेल्या एसटीकडून होत असलेल्या … Read more

ST News : तर एसटी चालकाला ५०० रुपयांचा दंड !

ST News

ST News : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर स्वच्छता पंधरवडा सुरू असतानाच एसटी आगार, एसटी बस स्थानके, बसेसची स्वच्छता महामंडळाकडून करण्यात येत आहे. नुकतेच एसटी महामंडळाकडून एसटी चालकांनी केबिनमध्ये न थुंकण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणी चालक आढळल्यास त्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. एसटी चालकांमध्ये गुटखा, तंबाखू खाऊन थुंकण्याचे प्रमाण सर्वाधिक … Read more

ST News : शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा फसवले ! एसटी कर्मचाऱ्यांची चेष्टा

ST News

ST News : एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणे वाढीव महागाई भत्ता मिळावा, या मागणीबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त केले. मात्र प्रत्यक्षात ४ टक्के महागाई भत्ता अद्याप प्रलंबित आहे. कर्मचारी महागाई भत्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत असून वारंवार याबाबत विचारणा केली जात आहे. परंतु शासन आणि … Read more