एसटीची स्मार्ट कार्ड योजना; आता राज्यातील ‘या’ लोकांना लालपरीने फुकटात प्रवास करता येणार, पण…..
ST Smart Card Yojana : तुम्हीही लाल परीने प्रवास करताना ? मग आजची बातमी तुमच्यासाठीच. खरे तर महाराष्ट्रात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लाईफ लाईन आहेत. प्रवासी या गाडीला प्रेमाने लाल परी म्हणतात. या बसेस सोबत प्रवाशांचे एक इमोशनल अटॅचमेंट आहे असेच म्हणावे लागेल. दरम्यान … Read more