7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी !! १ जुलैला मोठा धमाका होणार..

7th Pay Commission : भारत सरकार (Indian government) कर्मचाऱ्यांसाठी (staff member) मोठे गिफ्ट (Gift) देणार आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी (central employee) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, कारण सरकार लवकरच एकरकमी इतकी मोठी रक्कम देणार आहे. केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढवणार आहे. याचा फायदा सुमारे 1.25 … Read more