12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये निघाली मोठी भरती, ‘या’ रिक्त पदाच्या 1600 जागांसाठी भरतीची घोषणा, पहा…
Staff Selection Commission Recruitment : बारावी पास असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त उच्चतर माध्यमिक स्तर परीक्षा येथे रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी राहणार आहे. विशेषता ज्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये काम करण्याची … Read more