खान्देशमधील तरुणाचे अनोखे संशोधन! लागवडीनंतर पिकाला 2 महिने पाणी दिले नाही तरी होईल पिकांची वाढ, वाचा माहिती

sunil pawar

कुठल्याही पिकाचा विचार केला तर भरघोस उत्पादनाकरिता त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत पाण्याचे नियोजन आणि आवश्यकता खूप महत्त्वाचे असते. पाण्याशिवाय शेती नाही असे म्हटले जाते. पाऊस जर कमी पडला तरी देखील पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो व उत्पादनात घट येते किंवा पिके सुकून जातात. परंतु जर तुम्हाला कोणी सांगितले की पिकांच्या लागवडीनंतर दोन महिने पाणी दिले … Read more