रायगडच्या किनाऱ्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडली, १९९३ च्या घटनेची झाली आठवण

Maharashtra News : रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये समुद्र किनाऱ्यावर शस्त्रास्त्रं भरलेली एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली आहे. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल आणि शस्त्रास्त्रं आढळून आल्याची माहिती आहे. १९९३ मध्येही समुद्र किनारी अशी बोट आढळून आली होती. त्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. याची आठवण या निमित्ताने झाली आहे. बोटीमध्ये … Read more