SBI चा ग्राहकांना मोठा झटका ! आता खात्यातून आपोआप कापले जाणार पैसे; बँकेने बदलला ‘हा’ नियम

SBI Bank : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असणारी एसबीआयचे तुम्ही देखील ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून एसबीआय ग्राहकांच्या खात्यातून कोणतेही व्यवहार न करता पैसे कापले जात आहे.  तुमच्यासबोत देखील असं घडलं असाल तर टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला सांगतो बँक तुमच्या खात्यातून हे पैसे का … Read more