स्टेट बँक ऑफ इंडियाचा नवीन आर्थिक वर्षात ग्राहकांना पहिला दणका ! घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

Banking News

Banking News : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेकडून काल अर्थातच 4 एप्रिल 2025 रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाअन्वये बँकेने एका विशेष FD योजनेला बंद केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी … Read more