नाशिकधील संतापजनक घटना, मुलीला मासिक पाळी आली होती म्हणून…
Maharashtra News:पुरोगीमी महाराष्ट्रात स्त्रियांना येणाऱ्या मासिक पाळीसंबंधीचे गैरसमज केवळ अशिक्षित नव्हे तर शिकलेल्या लोकांमध्ये आहेत. एवढेच काय तर ज्यांनी शिक्षण द्यायचे, त्याच शिक्षकांमध्येही ते आहेत, हे नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पुढे आले आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील देवगाव शासकीय कन्या आश्रम शाळा येथील शिक्षकाने एका विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यामुळे वृक्षारोपण करण्यास मनाई केल्याची घटना घडली … Read more