Antodaya Ration Card : आनंदाची बातमी..! आता अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत उपचार, काय आहे सरकारची योजना जाणून घ्या
Antodaya Ration Card : मोदी सरकार (Modi Government) गरिबांसाठी अनेक योजना राबवत आहे. यावेळी सरकारने लोकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय (decision) घेतला आहे. याचा फायदा अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना (To ration card holders) होणार आहे. यांना मोफत उपचार मिळेल जर तुम्ही अंत्योदय शिधापत्रिकाधारक असाल तर तुम्हाला मोफत उपचार मिळेल. जर तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून (State … Read more