धक्कादायक ! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळतोय मात्र 250 रुपयाचा तंदुरुस्ती भत्ता, 1985 पासून भत्यात वाढच नाही; शासनाकडून कर्मचाऱ्यांची थट्टा
State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरं पाहता राज्य शासकीय पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तंदुरुस्ती भत्याबाबत ही माहिती समोर आली आहे. वास्तविक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आपल्या फिटनेस वर विशेष लक्ष द्यावं लागतं. साहजिकच यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना भत्ता मिळणे गरजेचे … Read more