Petrol Diesel Price Today : आजही पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम दर
Petrol Diesel Price Today : इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे (Oil price) सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. परंतु, मागील तीन महिन्यांपासून इंधनाच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (Indian Oil Corporation) नवीन दरानुसार, आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी (State Oil Companies) … Read more