शिक्षकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शाळांना मिळणार 20% अनुदान, तब्बल 63 हजार शिक्षकांच्या वेतनात होणार वाढ
State Teacher Employee News : राज्यातील शिक्षकांसंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने राज्यातील 3427 विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या शाळांना आता वाढीव अनुदान मंजूर झाल आहे. वास्तविक या शाळांना अनुदान देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यासाठी संबंधित शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून वारंवार निदर्शने, निवेदने आणि … Read more