Monsoon Diet Tips : पावसाळ्यात तूप खाण्याचे जबरदस्त फायदे; जाणून घ्या
Monsoon Diet Tips : पावसाळा येताच सोबत आजारही घेऊन येतो. या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत असते. या ऋतूमध्ये केवळ पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही तर विविध प्रकारच्या संसर्गामुळे व्यक्तीला खोकला, सर्दी, ताप, फंगल इन्फेक्शन, श्वसनाचा त्रास आणि इतर अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान, … Read more