Steel & Cement Price : कमी खर्चात बांधा स्वप्नातलं घर! स्टील आणि सिमेंटचे दर घसरले; जाणून घ्या नवे दर…
Steel & Cement Price : अनेकांना स्वतःचे घर बांधायची इच्छा असते. मात्र घर बांधायसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती मध्यंतरी प्रचंड वाढल्या होत्या त्यामुळे अनेकांना ते शक्य झाले नाही. मात्र आता सर्वसामान्यांना आनंदाची बातमी आहे कारण स्टील (Steel) आणि सिमेंटचे दर घसरले (Rates fell) आहेत. सिमेंट (Cement) आणि बारच्या किमती बाजारभावाच्या निम्म्या झाल्या आहेत, त्यामुळे अनेक दिवसांपासून … Read more