Steel New Rate : घर बांधणाऱ्यांसाठी मोठा दिलासा ! स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती
Steel New Rate : गेल्या काही दिवसांपासून घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. जर तुमचे घर बांधण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून स्टील (Steel), सिमेंट, वाळूच्या (Sand) किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बारच्या किमतीत चढ-उतार होत आहे. यासोबतच सिमेंटच्या दरातही वाढ … Read more