Steel Today Price : घर बांधायचं स्वप्न होणार पूर्ण ! स्टीलच्या किमतीत मोठी घसरण, प्रति टन ७ हजारांनी घसरले

Steel Today Price : देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता काही दिवसांपूर्वी लोखंड (Steel), सिमेंट (Cement) आणि वाळूच्या (Sand) वाढलेल्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारचा घर बांधणाऱ्यांना दिलासाच मिळाला आहे. बार आणि सिमेंटचे भाव सातत्याने खाली येत आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात 7 … Read more