Steering Wheel : भारतातील कारचे स्टीयरिंग उजव्या बाजूला का आहे? जाणून घ्या यामागील कारण
Steering Wheel : तुम्ही अनेकदा विदेशातील कार आणि भारतातील कारचे स्टीयरिंग व्हील हे वेगवेगळ्या बाजूला असते. पण तुम्ही कारचे स्टीयरिंग व्हील हे भारतामध्ये वेगळ्या बाजूला का आहे यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर तुम्ही आज जाणून घेऊ शकता. भारतातील कारचे स्टीयरिंग व्हील उजव्या बाजूला असणे यामागे एक कारण आहे. भारतातील वाहतूक पायाभूत … Read more