Breast Cancer: महिलांनो, ‘या’ टिप्स करा फॉलो स्तनाच्या कर्करोगाचा धोका होणार कमी ; वाचा सविस्तर

Breast Cancer: देशासह संपूर्ण जगात ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये नाहीतर भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि लठ्ठपणा हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे कारण असू शकते. त्यामुळे स्तनाचा कर्करोग स्तनाच्या कोणत्याही भागात सुरू होऊ शकतो. यामुळे आम्ही तुम्हाला … Read more