Technology News Marathi : AGM H5 लॉन्च केला दगडासारखा मजबूत स्मार्टफोन ! पाण्यात बुडवा किंवा फेकून द्या काहीच होणार नाही
Technology News Marathi : आजकालच्या पिढीला स्मार्टफोन (Smartphone) शिवाय जगणे कठीण झाले आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन त्याच्या वेगवेगळ्या फीचर्स सहित उपलब्ध असतात. आज आम्ही तुम्हाला एक मजबूत स्मार्ट फोन विषयी सांगणार आहे. स्मार्टफोन बनवणारी कंपनी (Company) म्हणजे ‘AGM Mobile’. हे मजबूत स्मार्टफोन बनवण्यासाठी ओळखली जाते. ज्या वापरकर्त्यांना भरपूर बाह्य क्रियाकलाप आहेत आणि ज्यांना प्रत्येक … Read more