Harshad Mehta Secret : जिवंत आहे शेअर बाजाराचा बादशाह हर्षद मेहता ! पत्नी म्हणाली…
Harshad Mehta Secret :- हर्षद मेहता यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याबद्दलची सत्य माहिती लोकांना देण्यासाठी www.harshadmehta.in नावाची वेबसाइट सुरू केली आहे. त्यांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत, असे त्यांच्या पत्नीने वेबसाइटवर लिहिले आहे. भारतीय शेअर बाजारातील सर्वात लोकप्रिय घोटाळ्यातील आरोपी स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांचा 30 डिसेंबर 2001 च्या रात्री तुरुंगात मृत्यू झाला. आता या घटनेला 20 वर्षांनंतर … Read more