Rakesh Jhunjhunwala : वडिलांच्या नकारानंतर झुनझुनवाला यांना पाच हजार रुपये कोणी दिले? वाचा बिग बुलची कहाणी

Rakesh Jhunjhunwala : शेअर मार्केटचे किंग (Stock market king) असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी नुकतीच अकासा ही एअरलाइन (Akasa Airline) सुरू केली होती. शेअर मार्केटमध्ये (Stock market) पैसे गुंतवण्यास (Investment) सुरुवातीला त्यांना वडिलांनी विरोध केला होता. जर शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर अगोदर स्वतःच्या मेहनतीने पैसे कमव, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले … Read more