Multibagger Stock : 1 लाखाच्या गुंतवणुकीने पाच वर्षात बनवले करोडपती; बघा कोणता आहे ‘हा’ शेअर?
Multibagger Stock : शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉकची संख्या सातत्याने वाढत आहे. यापैकी काहींनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन श्रीमंत बनवले आहे, तर काहींनी अल्पावधीत गुंतवणुकीत चांगला परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील कंपनी वारी रिन्यूएबल्सचा स्टॉक, जो अवघ्या पाच वर्षांत 2 रुपयांवरून 2000 रुपयांवर गेला आहे. सोमवारी या शेअरमध्ये पुन्हा जोरदार वाढ दिसून आली. या … Read more